Monday, September 01, 2025 03:16:16 AM
मूलांक 5 असलेल्या व्यक्ती जीवनात सतत प्रगती करत असतात आणि त्यांच्या परिवर्तनशील स्वभावामुळे ते नेहमी नवीन शिकण्यास उत्सुक असतात.
Amrita Joshi
2025-07-25 18:07:19
रुपाणी नेहमी 1206 हा अंक शुभ मानत असतं. आता याच लकी नंबरच्या तारखेला रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा लकी नंबर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा नंबर ठरला.
Jai Maharashtra News
2025-06-13 16:54:10
अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. तर, अंकशास्त्रानुसार 17 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या..
2025-03-17 11:57:04
अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाज बांधता येतो.
2025-03-12 21:20:58
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशिरा पैसा, धनसंपत्ती मिळते. यांना अडी-अडचणीत बहीण-भावांची मदत मिळते. जोडीदाराचीही साथ चांगली लाभते. चला, यांचे नशीब कसे असते, ते जाणून घेऊ...
2025-03-06 19:09:09
दिन
घन्टा
मिनेट